रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

वरसाडे प्र पा बातम्या

वरसाडे प्र. पा. व वरसाडे तांडा येथील ग्रामपंचायत कारभार, विकासकामे, पाणीपुरवठा, शाळा आणि गावातील दैनंदिन घडामोडींच्या बातम्या.

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
ब्रेकिंगवरसाडे प्र पा१३ नोव्हेंबर, २०२६ रोजी ११:०२ PM वाजता

दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा

वरसाडे तांडा येथील शेतकरी कैलास प्रधान राठोड यांनी आज (शुक्रवार) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वरसाडे तांडा परिसरात शोककळा पसरली असून गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

वरसाडे तांडा येथे विशेष शिबीर  ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत रेशनकार्ड, मतदानकार्ड, नाव दुरुस्ती तसेच विविध योजनांचा नागरिकांना घेतला लाभ..
वरसाडे प्र पा६ ऑक्टोबर, २०२६ रोजी ३:४२ PM वाजता

वरसाडे तांडा येथे विशेष शिबीर ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत रेशनकार्ड, मतदानकार्ड, नाव दुरुस्ती तसेच विविध योजनांचा नागरिकांना घेतला लाभ..

तहसील प्रशासन, स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांची शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी झाली असून, नागरिकांनी शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले व शिबीर गावात आणल्याबद्दल माजी. जि.प सदस्य मधुभाऊ काटे व अमोल राठोड यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले.

वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला
वरसाडे प्र पा२३ नोव्हेंबर, २०२५ रोजी ९:३७ PM वाजता

वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला

वरसाडे (ता. पाचोरा ) – गावातील नागरीकांचे आरोग्य गेल्या अनेक महिन्यांपासून प्रचंड धोक्यात आले असून स्थानिक मुतारी आणि गटारींची दयनीय अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.…

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...
वरसाडे प्र पा८ नोव्हेंबर, २०२५ रोजी २:०० PM वाजता

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...

वरसाडे प्र पा, पाचोरा (जळगाव)वरसाडे तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता नव्या रूपात खुलून दिसत आहे. शाळेची व कंपाऊंड भिंतीची पूर्वी जी अवस्था होती ती आता पूर्ण बदलली आहे.…

कसळाबाई शंकर पवार प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे पार पडला शिक्षक-पालक मेळावा..
वरसाडे प्र पा३० सप्टेंबर, २०२५ रोजी १:०६ PM वाजता

कसळाबाई शंकर पवार प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे पार पडला शिक्षक-पालक मेळावा..

वरसाडे तांडा (पाचोरा) येथील आश्रम शाळेत दि.30 सप्टेंबर रोजी मंगळवारी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच शिस्त, स्वच्छता, उपस्थिती आणि गुणवत्ता…

वरसाडे तांडा नं. ३ येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
वरसाडे प्र पा२५ सप्टेंबर, २०२५ रोजी ४:५३ PM वाजता

वरसाडे तांडा नं. ३ येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा क्र. ३ येथे ग्रामस्थांच्या दीर्घकाळच्या मागणीला प्रतिसाद देत अखेर वित्त आयोगाच्या निधीतुन काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला.…

वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश , वाढीव पोल बसविण्याचे काम सुरू
वरसाडे प्र पा१८ सप्टेंबर, २०२५ रोजी १०:२४ PM वाजता

वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश , वाढीव पोल बसविण्याचे काम सुरू

वरसाडे प्र पा : वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून गावात वाढीव पोल बसविण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे.…

अतीवृष्टीग्रस्त वरसाडे प्र पा गावात पंचनामे तातडीने पूर्ण; प्रशासनाच्या तत्परतेचे शेतकरी ग्रामस्थांकडून कौतुक
वरसाडे प्र पा१८ सप्टेंबर, २०२५ रोजी ९:३१ PM वाजता

अतीवृष्टीग्रस्त वरसाडे प्र पा गावात पंचनामे तातडीने पूर्ण; प्रशासनाच्या तत्परतेचे शेतकरी ग्रामस्थांकडून कौतुक

वरसाडे ता. पाचोरा येथे झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची उभी पिके पाण्याखाली गेली असून, काहींची घरे पडल्याच्या घटना घडल्या.…

वरसाडे प्र पा गावकऱ्यांचा आक्रोश : फिल्टर बंद, विहिरीत TCL नाही; स्वच्छ पाण्याअभावी लोक आजारी..
वरसाडे प्र पा११ सप्टेंबर, २०२५ रोजी ११:११ PM वाजता

वरसाडे प्र पा गावकऱ्यांचा आक्रोश : फिल्टर बंद, विहिरीत TCL नाही; स्वच्छ पाण्याअभावी लोक आजारी..

वरसाडे प्र पा ( पाचोरा ) वरसाडे तांडा येथे पत्र्याच्या शेडमध्ये पंचायत समितीकडून अडीच वर्षापुर्वी ३.२५ लाख रुपये खर्चून बसवलेलं फिल्टर मशीन गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे.…

वरसाडे गावातील युवा तरुणांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास – शिवसेनेत जाहीर प्रवेश
वरसाडे प्र पा५ सप्टेंबर, २०२५ रोजी १२:४१ PM वाजता

वरसाडे गावातील युवा तरुणांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास – शिवसेनेत जाहीर प्रवेश

पाचोरा : वरसाडे गावातील अनेक तरुणांनी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.…

बाबा रामदेवजी भंडारा वरसाडे येथे भक्तिभावाने पार... आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह अनेकांच्या भेटी;
वरसाडे प्र पा२ सप्टेंबर, २०२५ रोजी ४:०६ PM वाजता

बाबा रामदेवजी भंडारा वरसाडे येथे भक्तिभावाने पार... आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह अनेकांच्या भेटी;

आज भाद्रपद शुक्ल एकादशी (ग्यारस) निमित्त वरसाडे तांडा येथे बाबा रामदेवजीचा भंडारा भक्तीभावात पार पडला. सकाळी लवकर पालखी मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात झाली.…

बहूलखेडा-कौली शिवारात अजगराने गिळला बकरा; पचवता न आल्याने बकऱ्यासोबत अजगराचा मृत्यू..
वरसाडे प्र पा१ सप्टेंबर, २०२५ रोजी ७:२९ PM वाजता

बहूलखेडा-कौली शिवारात अजगराने गिळला बकरा; पचवता न आल्याने बकऱ्यासोबत अजगराचा मृत्यू..

बहुलखेडा (सोयगाव) पंचक्रोशीतील बहूलखेडा परिसरात रविवार संध्याकाळच्या वेळेसं दुर्मिळ पण धक्कादायक घटना समोर आली आहे. बहुलखेडा शेत शिवारात तब्बल बारा ते पंधरा फूट लांबीच्या अजगराने एका शेतकऱ्याचा बकरा ग…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा