रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

आमच्याविषयी

पंचक्रोशी न्यूज हे एक स्वतंत्र आणि निष्पक्ष मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे, जे स्थानिक, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. वरसाडे पंचक्रोशीतील गावे, वाड्या आणि शहरांतील घडामोडी जलद, अचूक आणि निष्पक्षपणे पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.

स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत, शेती, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम — ज्या बातम्या मोठ्या वृत्तवाहिन्यांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या बातम्यांना इथे प्राधान्य दिले जाते.

दररोज ताज्या बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. वाचकांनी पाठवलेल्या बातम्यांची शहानिशा करूनच त्या प्रसिद्ध केल्या जातात. तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आणि विचारांचे आम्ही स्वागत करतो.

– पंचक्रोशी न्यूज टीम

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा