
देश-विदेश५ ऑगस्ट, २०२५ रोजी १०:४३ PM वाजता
इग्रंज भारतात येऊन राज्य करुन गेले. पण अमेरीका भारतात न येताच भारतावर राज्य करु पाहतोय. नव्हे जगावर...
🇬🇧 इंग्रज भारतात आले आणि राज्य केलं... 🇺🇸 पण आता अमेरिका भारतात न येताच राज्य करत आहे! पूर्वी इंग्रज भारतात आले, व्यापारी बनून राहिले... आणि हळूहळू पूर्ण देशावर राज्य गाजवू लागले.…