
शासकीय योजना१० ऑगस्ट, २०२५ रोजी ४:१४ PM वाजता
वरसाडे प्र पा (पाचोरा) जल जीवन योजना मंजुर रक्कम 14800000 रु ( एक कोटी अठ्ठेचाळीस लाख ) 8800000 रु खर्च. पण ग्रामस्थांचा आरोप नियमानुसार काम झालेलं नाही.
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथे जलजीवन योजनेअंतर्गत “हर घर जल” प्रमाणपत्र मिळालं असलं तरी प्रत्यक्षात योजना अर्धवटच अंमलात आली असल्याचे निदर्शनास आलेले दिसते.…

