पोस्ट्स

वरसाडे गावाचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात; मुतारी–गटारींची भीषण अवस्था, डासांचा उपद्रव वाढला

जि.प. शाळा वरसाडे तांडा ( वरसाडे प्र पा ) नव्या रंगात झळकली; भिंतींवरील चित्र व सुविचारांनी परिसर उजळला...

कसळाबाई शंकर पवार प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा वरसाडे तांडा येथे पार पडला शिक्षक-पालक मेळावा..

वरसाडे तांडा नं. ३ येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

वरसाडे प्र पा ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश , वाढीव पोल बसविण्याचे काम सुरू

अतीवृष्टीग्रस्त वरसाडे प्र पा गावात पंचनामे तातडीने पूर्ण; प्रशासनाच्या तत्परतेचे शेतकरी ग्रामस्थांकडून कौतुक

वरसाडे प्र पा गावकऱ्यांचा आक्रोश : फिल्टर बंद, विहिरीत TCL नाही; स्वच्छ पाण्याअभावी लोक आजारी..

वरसाडे गावातील युवा तरुणांचा आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास – शिवसेनेत जाहीर प्रवेश

बाबा रामदेवजी भंडारा वरसाडे येथे भक्तिभावाने पार... आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह अनेकांच्या भेटी;

वरसाडे तांडा(पाचोरा) येथीलं आश्रम शाळेत उत्साहात भटके विमुक्त दिन साजरा. गुणवंताचा सत्कार, कार्यक्रमाची रेलचेल..