जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभाग रचना जाहीर.. लवकरचं निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता..
जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नाशिक विभागाच्या सर्व जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचना जाहीर झालेल्या आहे.…

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नाशिक विभागाच्या सर्व जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचना जाहीर झालेल्या आहे.
नव्या प्रभाग रचनेनुसार काही ठिकाणी गावांच्या सीमेत फेरबदल करण्यात आले असून, मतदारसंघाची विभागणी निश्चित झाली आहे. अनेक ठिकाणी आधीसारखीचं जैसे थे परीस्थिती आहे. राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर आता निवडणुकीची तयारी सुरू झाली असून लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
जळगाव जिल्हा परिषदेची तसेच पंचायत समित्यांची अधिकृत प्रभाग रचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केली आहे. शासन निर्णय व राजपत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या या रचनेत जिल्हा परीषद पिंपळगाव गटात खालीलं गावे समाविष्ट आहे.

पाचोरा पंचायत समिती पिंपळगाव व शिंदाड गटात खालील गावे समाविष्ट आहे.

आता महाराष्ट्र सोबत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार असून स्थानिक नेते व पक्षांनी आपापल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. कोणाची युती होते ? कोणाची युती टिकते ? हा पंचक्रोशीत उत्सुकतेचा विषय आहे..
panchkroshi news
varsade pra paAd:
For industrial Calibration & Validation

संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…