राज-उद्धव एकत्र... राजकीय वादळाचे संकेत ! राजकडून ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा स्पष्टपणे उल्लेख..
राज ठाकरे यांनी ‘माझे बंधु’ फक्त असा उल्लेख केलेला नाही, तर शिवसेना फुटलेली आहे, पक्षाचे नाव व चिन्ह दुसऱ्या गटाला दिले गेले आहे हे माहिती असतानाही…तसंच, पक्ष व चिन्हाचा अंतिम निर्णय अजूनही सर्वोच्च न…

राज ठाकरे यांनी ‘माझे बंधु’ फक्त असा उल्लेख केलेला नाही, तर शिवसेना फुटलेली आहे, पक्षाचे नाव व चिन्ह दुसऱ्या गटाला दिले गेले आहे हे माहिती असतानाही…
तसंच, पक्ष व चिन्हाचा अंतिम निर्णय अजूनही सर्वोच्च न्यायालयाकडून आलेला नाही, हे माहिती असूनही राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा स्पष्टपणे केला आहे.
आज तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे मातोश्री येथे गेले होते, आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीचंही दर्शन घेतलं.
याचा स्पष्ट अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात, दोन्ही बंधु शिवसेनेला आणि विशेषतः मराठी माणसाला, मुंबई शहराला आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्यासाठी एकत्र येण्याच्या मार्गावर आहेत.
आता प्रतिक्षा आहे फक्त निवडणुकीच्या घोषणांची…
आता प्रतिक्षा आहे राज ठाकरे यांच्या राजकीय भाषणाची…
संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…