रविवार, १५ नोव्हेंबर, २०२६

पंचक्रोशी न्यूजवरसाडे पंचक्रोशीतील बातम्या · राज्य व राष्ट्रीय घडामोडी
ताज्या घडामोडी
महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर.. धरणात पाण्याची कमतरता.. भविष्यात पाणीटंचाईची भितीMPSC आंदोलनाची व्यापी वाढली. अनेक विरोधी नेत्यांची आंदोलनाला भेटदुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या; वरसाडे तांड्यात शोककळा
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा) ग्रामपंचायतीवर श्री. विनायक सोमा राठोड यांची उपसरपंचपदी निवड – निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन!

वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील ग्रामपंचायतीवर श्री. विनायक सोमा राठोड यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख स्वभावामुळे ही निवड ग्रामस्थांच्या अपेक्षांच…

पंचक्रोशी न्यूज३० जुलै, २०२५ रोजी २:३२ PM वाजता
वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा) ग्रामपंचायतीवर श्री. विनायक सोमा राठोड यांची उपसरपंचपदी निवड – निवडीबद्दल हार्दिक अभिनंदन!

वरसाडे प्र. पा. (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील ग्रामपंचायतीवर श्री. विनायक सोमा राठोड यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. त्यांच्या शांत, संयमी आणि लोकाभिमुख स्वभावामुळे ही निवड ग्रामस्थांच्या अपेक्षांची पूर्तता करणारी ठरली आहे. याप्रसंगी उपस्थित ग्रामसेवक गोविंदा काळे , सरपंच सौ. सुरेखा पवार , श्री पवन पवार, माजी उपसरपंच श्री.बाबुलाल चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य श्री. गोकुळ राठोड , श्री. प्रकाश जाधव, अमोल राठोड तसेच तंटा मुक्ती अध्यक्ष प्रवीण वर्जन राठोड व अनेक मान्यवर उपस्थित होते. 


गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून त्यांनी विविध सामाजिक कार्यात सहभाग घेतला आहे. त्यांच्या या निवडीनंतर गावात आनंदाचे वातावरण असून, सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 




पंचक्रोशी न्यूज कडून श्री. विनायक राठोड यांचे मन:पूर्वक अभिनंदन व आगामी कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या खुप खुप शुभेच्छा!




panchkroshi news

varsade pra pa
जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा

संबंधित बातम्या

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
ताज्या बातम्या१३ सप्टेंबर, २०२६ रोजी २:२० PM वाजता

उद्याच्या गणेश चतुर्थीसाठी शहरासह ग्रामीण भागात जय्यत तयारी; गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

उद्या साजऱ्या होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण असून मंडळे, बाजारपेठा आणि घरगुती गणेशभक्तांकडून अंतिम तयारीला वेग आला आहे.

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..
ताज्या बातम्या१५ मार्च, २०२६ रोजी ६:०६ PM वाजता

वरसाडे प्र पा येथे मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR) प्रक्रिया सुरू; मतदारयादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी पडताळणी आवश्यक..

महाराष्ट्रात सध्या मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SSR – Special Summary Revision) प्रक्रिया सुरू झाली असून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष पडताळणी केली जात आहे.…

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..
ताज्या बातम्या२८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:०८ PM वाजता

वरसाडे तांडा येथील तरुण बेपत्ता.. शोधमोहिम सुरु..

पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील २५ वर्षीय विजय राठोड हा तरुण मध्यरात्रीपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.…

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?  गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव
ताज्या बातम्या१३ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:५८ PM वाजता

वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष? गटविकास अधिकारी स्तरावर दखल नाही; नागरिकाची थेट जि.प. CEO कडे धाव

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पंचायत समिती स्तरावर दखल न मिळाल्याने अखेर नागरिकाने थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…

जाहिरातीसाठी ही जागा उपलब्ध आहेसंपर्कासाठी क्लिक करा