जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रभाग रचना जाहीर.. लवकरचं निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता..
जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नाशिक विभागाच्या सर्व जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचना जाहीर झालेल्या आहे.
नव्या प्रभाग रचनेनुसार काही ठिकाणी गावांच्या सीमेत फेरबदल करण्यात आले असून, मतदारसंघाची विभागणी निश्चित झाली आहे. अनेक ठिकाणी आधीसारखीचं जैसे थे परीस्थिती आहे. राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर आता निवडणुकीची तयारी सुरू झाली असून लवकरच निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
जळगाव जिल्हा परिषदेची तसेच पंचायत समित्यांची अधिकृत प्रभाग रचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केली आहे. शासन निर्णय व राजपत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या या रचनेत जिल्हा परीषद पिंपळगाव गटात खालीलं गावे समाविष्ट आहे.
पाचोरा पंचायत समिती पिंपळगाव व शिंदाड गटात खालील गावे समाविष्ट आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा